.*पि एम सूर्यवंशी यांना उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्काराने करण्यात आले सन्मानित** पि एम सूर्यवंशी उद्यान सहाय्यक अधिक्षक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड . २०२३ चा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वर्ग ३ मधून विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मा . जे एम.वाघमारे सर यांच्या उपस्थितीत व विद्यापीठाचे कुलगुरू मा .उद्धव भोसले सर यांच्या हस्ते दिनांक:-१८/१०/२०२३ रोजी प्रदान करण्यात आला या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कर्मचारी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यास केंद्राचे संचालक लसाकम जिल्हा सचिव पि एम सूर्यवंशी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीन उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित केल्याने दिनांक 14 नोव्हेंबर रोजी लहुजी साळवे सभागृह येथे समाजाच्या वतीने छोट्या खाणी शाल श्रीफळ देऊन देऊन सत्कार करण्यात आला…

.*पि एम सूर्यवंशी यांना उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्काराने करण्यात आले सन्मानित**

पि एम सूर्यवंशी

उद्यान सहाय्यक अधिक्षक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड .

२०२३ चा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वर्ग ३ मधून विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मा . जे एम.वाघमारे सर यांच्या उपस्थितीत व विद्यापीठाचे कुलगुरू मा .उद्धव भोसले सर यांच्या हस्ते दिनांक:-१८/१०/२०२३ रोजी प्रदान करण्यात आला

या निमित्ताने

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कर्मचारी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यास केंद्राचे संचालक लसाकम जिल्हा सचिव पि एम सूर्यवंशी यांना

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीन

उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित केल्याने दिनांक 14 नोव्हेंबर रोजी लहुजी साळवे सभागृह येथे समाजाच्या वतीने छोट्या खाणी शाल श्रीफळ देऊन देऊन सत्कार करण्यात आला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *